Shivdi Nhava Sheva Bridge Toll Information - Saam Tv Saam TV
मुंबई/पुणे

Shivdi Nhava Sheva Toll: २५० ते १५८० रुपये; 'अटल' सेतूवरुन प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनाला किती टोल भरावा लागेल?

Mumbai Trans Harbour Link Toll: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलावरुन प्रवास करण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार टोल भरावा लागणार आहे. किमान २५० रुपये ते कमाल १५८० रुपये टोल एकाबाजूने भरावा लागणार आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai Trans Harbour Link Toll Information:

देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी-न्हावाशिवा पुलाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या पुलासाठी १७,८४० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या पुलामुळे मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल होण्याची अपेक्षा आहे. मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास या पुलामुळे सोपा होणार आहे. (Mumbai News)

या पुलावरुन प्रवास करण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार टोल भरावा लागणार आहे. किमान २५० रुपये ते कमाल १५८० रुपये टोल एकाबाजूने भरावा लागणार आहे. महिन्याच्या पासची सुविधा देखील येथे उपलब्ध असणार आहे. टोल पाससाठी १२५०० ते ७९००० रुपये मोजावे लागणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अटल' सेतूवर वाहनांनुसार टोल

कार

एका बाजूने - २५०

दोन्ही बाजूने - ३७५

एकदिवसीय पास -६२५

मासिक पास -१२५००

मिनिबस

एका बाजूने - ४००

दोन्ही बाजूने - ६००

एकदिवसीय पास - १००

मासिक पास - २००००

बस/ट्रक (२ अॅक्सेल)

एका बाजूने - ८३०

दोन्ही बाजूने - १२४५

एकदिवसीय पास - २०७५

मासिक पास -४१५००

ट्रक (३ अॅक्सेल)

एका बाजूने - ९०५

दोन्ही बाजूने - १३६०

एकदिवसीय पास - २२६५

मासिक पास - ४५२५०

ट्रक (४-६ अॅक्सेल)

एका बाजूने - १३००

दोन्ही बाजूने - १९५०

एकदिवसीय पास - ३२५०

मासिक पास - ६५०००

ओव्हरसाईज कंटेनर

एका बाजूने - १५८०

दोन्ही बाजूने - २३७०

एकदिवसीय पास - ३९५०

मासिक पास - ७९०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT