Maharashtra Voting Percentage  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Voting Percentage : राज्यात 3 वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान; तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?

Maharashtra Voting Percentage update : राज्यात मतदानाची लगबग सुरु आहे. राज्यात ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान झालं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम पाहायला मिळत आहे. राज्यात आज सकाळपासून नागरिकांची मतदानासाठी लगबग सुरु होती. राज्य सरकारने मतदानासाठी सरकारी सुट्टी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात आज दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान झालं आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी सात ते दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

अहमदनगर - ४७.८५ टक्के,

अकोला - ४४.४५ टक्के,

अमरावती -४५.१३ टक्के,

औरंगाबाद- ४७.०५टक्के,

बीड - ४६.१५ टक्के,

कोल्हापूर- ५४.०६ टक्के,

लातूर _ ४८.३४ टक्के,

मुंबई शहर- ३९.३४ टक्के,

मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,

नागपूर - ४४.४५ टक्के,

नांदेड - ४२.८७ टक्के,

भंडारा- ५१.३२ टक्के,

बुलढाणा-४७.४८ टक्के,

चंद्रपूर- ४९.८७ टक्के,

धुळे - ४७.६२ टक्के,

जालना- ५०.१४ टक्के,

नंदुरबार- ५१.१६ टक्के,

नाशिक -४६.८६ टक्के,

उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,

हिंगोली - ४९.६४टक्के,

जळगाव - ४०.६२ टक्के,

सातारा - ४९.८२टक्के,

पालघर- ४६.८२ टक्के,

परभणी- ४८.८४ टक्के,

पुणे - ४१.७० टक्के,

रायगड - ४८.१३ टक्के,

रत्नागिरी- ५०.०४टक्के,

सांगली - ४८.३९ टक्के,

गडचिरोली-६२.९९ टक्के,

गोंदिया -५३.८८ टक्के,

सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के,

सोलापूर -४३.४९ टक्के,

ठाणे - ३८.९४ टक्के,

यवतमाळ - ४८.८१ टक्के

वर्धा - ४९.६८ टक्के,

वाशिम -४३.६७ टक्के

मुंबईत दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान झालं. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील दुपारी ०३.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी समोर आली आहे.

मतदारसंघ मतदान (अंदाजे)

१८३-शिवडी – ४१.७६ टक्के

१८४-भायखळा – ४०.२७ टक्के

१८५- मलबार हिल – ४२.५५ टक्के

१७८-धारावी - ३५.५३ टक्के

१७९सायन-कोळीवाडा- ३७.२६ टक्के

१८२-वरळी – ३९.११ टक्के

१८६- मुंबादेवी - ३६.९४ टक्के

१८७- कुलाबा - ३३.४४ टक्के

१८०- वडाळा – ४२.५१ टक्के

१८१- माहिम – ४५.५६ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT