तळेगाव दाभाडे येथे गणेश विसर्जन आपल्या दारी उपक्रम नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

तळेगाव दाभाडे येथे गणेश विसर्जन आपल्या दारी उपक्रम नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

शहरातील जनसेवा विकास समितीच्या वतीने यावर्षी देखील ‘गणेश विसर्जन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे. तळेगाव शहरात गणेश विसर्जनासाठी 12 ठिकाणी कृत्रिम हौद बनवले आहेत.

दिलीप कांबळे

दिलीप कांबळे

मावळ : मावळातील तळेगाव दाभाडे परिसरात आज सातव्या दिवशी गणेश विसर्जनाची लगबग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. शहरातील जनसेवा विकास समितीच्या वतीने यावर्षी देखील ‘गणेश विसर्जन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे. तळेगाव शहरात गणेश विसर्जनासाठी 12 ठिकाणी कृत्रिम हौद बनवले आहेत.

हे देखील पहा :

यात सर्व गणेशमूर्तींचे विधीवत विसर्जन आणि निर्माल्य संकलन देखील समितीकडून केले जाणार आहे. जनसेवा विकास समितीने मागील वर्षी पाच हजार गणेश मूर्तींचे संकलन केले होते. नागरिकांनी आपल्या घराजवळील कृत्रिम हौदात गणेश विसर्जन करावे असे आवाहन समितीने केले आहे.

नैसर्गिक,नद्यांचे प्रदूषण समतोल राखण्यासाठी कुत्रीम हौदाची निर्मिती म्हणजे पर्यावरणाचे हित जपल्यासारखे आहे,एकीकडे करोना सदृश्य परिस्थितीत शासनाच्या नियमांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन जन सेवा विकास समितीने केलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

Horoscope Wednesday : 5 राशींना पावणार महादेव, काहींची अर्धवट कामे होतील पुर्ण, वाचा राशीभविष्य

Navi Mumbai : मराठी माणसांमुळे आमचं दुकान चालत नाही; नवी मुंबईत पुन्हा परप्रांतीय दुकानदाराची मुजोरी, VIDEO

Maharashtra Politics: मित्रपक्षांमधील इमकमिंगने शिंदे अस्वस्थ, दिल्लीच्या वर्तुळात 'कुछ बडा होने वाला है'

SCROLL FOR NEXT