bhiwandi, rain saam tv
मुंबई/पुणे

Bhiwandi News : लग्न साेहळा सुरु असताना छप्पर उडाले, पाहुण्यांवर पडले पत्रे; जखमींवर उपचार सुरु

लग्नास आलेल्या व-हराड्यांच्या अंगावर पत्र पडल्याने जखमी

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Bhivandi News : भिवंडी तालुक्यातील पडघा, बोरीवली आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (rain in bhivandi) झाला. वादळी वा-यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. दरम्यान भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात एका लग्न साेहळा सुरु असताना वादळी वारे आल्याने हाॅलचे छप्पर उडून गेले तर व-हाडी मंडळींच्या अंगावर पत्रा पडल्याने काही जण जखमी झाले. (Maharashtra News)

भिवंडी तालुक्यातील पडघा, बोरीवली परिसरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वा-यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरात पावसाचे पाणी साचले. तसेच घरांमध्ये साठवून ठेवले अन्न धान्य माेठ्या प्रमाणात भिजले.

या पावसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे लाेकांची धावपळ झाली. त्यातच एका लग्न समारंभाच्या हाॅलचे पत्रे उडून गेले. तसेच काही पत्रे व-हाडी मंडळींच्या अंगावर पडले. त्यामुळे व-हाडी मंडळी जखमी झाले. दरम्यान जखमींवर जागेवरच उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT