pune state excise department cracks down on illegal liquor activities ahead of elections saam tv
मुंबई/पुणे

Pune: सिंहगड, कासुर्डे, शिरगावसह अंबीमध्ये दारु अड्ड्यांवर छापे,१ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

या माेहिमांमध्ये सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सागितले आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने केला आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune :

लोकसभा निवडणुक २०२४ च्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने मावळ तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या तीन ठिकाणांवर दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत छापे टाकले. या पथकाने तीन गुन्ह्यांची नोंद करून एक लाख ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Maharashtra News)

या कारवाईत 105 लिटर तयार गावठी हातभट्टी दारु, तीन हजार सहाशे लिटर रसायन व गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचे इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही अवैध दारु व्यवसायाविरुद्ध (pune state excise department cracks down on illegal liquor activities ahead of elections) अशाच प्रकारच्या मोहिमा आखल्या जाणार आहेत.

या माेहिमांमध्ये सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सागितले आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT