rain hits nandurbar water logged in nagar palika school near shahada Saam Digital
महाराष्ट्र

Rain Hits Nandurbar: पावसाने झाेडपलं! शहादा पालिका शाळांची मैदानं पाण्याने भरली, विद्यार्थी, शिक्षकांची वाट बिकट

rain hits nandurbar water logged in nagar palika school near shahada: रविवारी रात्री आणि साेमवारी पहाटे शहादा शहरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील शहादा नगरपालिकांच्या शाळांमधील दुरावस्थेचे चित्र एकाच पावसात समोर आले आहे. शहादा शहरातील पालिकेच्या जवळपास सर्वच शाळांसमोर असलेल्या मैदानात माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे मैदानांना तलावाचे स्वरुप आले आहे.

यामुळे विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांना पाण्यातून मार्ग काढत शाळेच्या वर्गात पाेहचावे लागत आहे. पालिकेच्या शाळेच्या आवारातील मैदानांनजीक पाण्याचा निचरा होण्याची सोयच पालिकेने केलेली नाही.

न्यु म्युन्सिपल स्कूलसह पालिकेच्या सर्व शाळामंध्ये जवळपास कमी जास्त प्रमाणात असेच चित्र आहे. पालिकेने शहरातील पाट सफाईंकडे केलेल्या दुर्लक्षांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा हा अनेक पाईपांच्या तोंडावर साचल्याने पाण्याचा निचराच होत नसल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haunted Historical Places : पर्यटक 'या' किल्ल्याला भेट देण्यास घाबरतात, इतिहासात लपलंय गूढ

Maharashtra Live News Update: मुंब्रा परिसरामधील इंडस्ट्रियल कंपनीला लागली आग

Wedding Fashion Tips: लग्नाना जाताना साडीच कशाला, लेहेंग्याच्या 'या' डिझाईन्स ट्राय करा, दिसाल सगळ्यात हटके

शिक्कामोर्तब! ठाकरे बंधूंची अखेर युती; मुंबईसह या ६ महापालिका निवडणुका मनसे-शिवसेना एकत्र लढणार

Schezwan Chakli Recipe : चकलीला द्या चायनिज तडका, १० मिनिटांत बनवा कुरकुरीत शेजवान चकली

SCROLL FOR NEXT