Reliance Jioचे नवे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वाचा संपूर्ण लिस्ट

Sakshi Sunil Jadhav

खुशखबर

Jio युजर्ससाठी खूप महत्वाची खुशखबर आली आहे. अनेक ग्राहक त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून विश्वासू ग्राहक झाले आहेत.

Jio Prepaid Plan | google

जिओमधील बदल

Reliance Jio ने नवीन All-in-One प्लॅन्स जाहीर करत टॅरिफमध्ये सुमारे 40% पर्यंत वाढ केली आहे. हे सर्व नवीन प्लॅन्स 6 डिसेंबरपासून देशभर लागू झालेले आहेत.

Jio 198 prepaid plan unlimited 5G data | google

प्लानची किंमत किती?

कंपनीने सादर केलेल्या 199 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस म्हणजेच १ महिन्याची आहे. तसेच यात दररोज 1.5GB डेटा मिळतो.

Jio prepaid plan

कॉलिंगची सुविधा

199 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ फ्री कॉलिंग, तर इतर नेटवर्कवर 1000 मिनिटे कॉलिंग दिली जाते.

Jio Prepaid Plan | google

399 रुपयांचा रिचार्ज

399 रुपयांच्या प्लॅनची वैधता 2 महिने असून यातही दररोज 1.5GB डेटा मिळतो.

Reliance Jio Plan

रिचार्जमधील सुविधा

तुम्हाला या रिचार्जमध्ये 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग, तर इतर नेटवर्कवर 2000 मिनिटे कॉलिंग उपलब्ध आहे.

Jio calling plans

555 रुपयांचा रिचार्ज

555 रुपयांच्या प्लॅनची वैधता 3 महिने असून दररोज 1.5GB डेटा आणि इतर नेटवर्कवर 3000 मिनिटे कॉलिंग मिळते.

jio voice calling plan

2199 रुपयांचा रिचार्ज

2199 रुपयांचा वार्षिक प्लॅन 365 दिवस वैध आहे. यात दररोज 1.5GB डेटा, जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कसाठी 12000 मिनिटे दिली जातात.

Jio Plan Change

रिचार्जमधील सुविधा

एक महिन्याच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3 वेगवेगळे डेटा पर्याय उपलब्ध असून जास्तीत जास्त 3GB पर्यंत डेटा मिळू शकतो.

Reliance Jio recharge plan | google

NEXT: Budget Foreign Tourism: भारतापासून फक्त 9 तासांवर पाहा परदेशचा नजारा! कमी बजेटमध्ये परदेश फिरायचा असेल तर हे ठिकाण पाहाच

Budget Foreign Tourism | google
येथे क्लिक करा