Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime: गुरुमाऊली लॉजवर पोलिसांचा छापा; महिलांसह सहा पुरुषांना घेतलं ताब्यात

या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

तुळजापूर : तुळजापूर (tuljapur) शहरातील गुरुमाऊली लॉजवर पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांसह सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. या लाॅजमध्ये वेश्या व्यवसाय चालताे अशी गाेपनीय माहिती पाेलिसांना (tuljapur police) मिळाली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी (police) येथे धडक कारवाई केली. (tuljapur latest crime news)

शहरातील वासुदेव गल्ली येथील गुरुमाऊली लॉजवर अवैद्य रित्या वेश्या व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना नुकतीच मिळाली हाेती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी लॉजवर रात्रीच्या सुमारास छापा मारला.

यावेळी पाेलिसांना लॉजवर अवैद्यरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी तीन महिलांसह सहा पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा (crime) नोंद करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : खासदार सुप्रिया सुळेंना बसला वाहतूक कोंडीचा फटका

Press Freedom Index : प्रेस स्वातंत्र्यात 180 देशांमध्ये भारत १५७ व्या क्रमांकावर, 6 अंकांनी घसरला

पालघर हादरले! एकाच ठिकाणी २ तरूणांचे आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात, नेमकं झालं काय?

HSC Result 2026: बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा? या एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Gautam Buddha Quotes: विचार न करता झटकन बोलता? थोडं थांबा..; गौतम बुद्धांचा सल्ला तुमचं आयुष्य बदलेल

SCROLL FOR NEXT