रशिया-युक्रेन वाद: दुपारी साडे बारापासून ४ शहरांत तात्पूरता युद्धविराम

युक्रेनियन शहरांमधून मारियुपोल आणि व्होल्नोवाखा येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉर पुन्हा उघडले जातील असे रशियाने जाहीर केले हाेते.
Breaking News
Breaking NewsSaam tv
Published On

रशिया : शनिवारनंतर आज (सोमवार) रशियाने (Russia) पुन्हा एकदा युक्रेनमधील (ukraine) कीव (Kyiv), मारियुपोल (Mariupol), खार्किव (Kharkiv) आणि सुमी (Sumy) येथे काही काळ युद्ध थांबविण्याचे (ceasefire) घोषित केले आहे. (Russia Ukraine War Latest Marathi Updates)

यामुळे युक्रेनच्या विविध शहरांमधून नागरिकांना (citizens) बाहेर काढण्याची संधी मिळालेली आहे. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये अनेक मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली हाेती. त्याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे.

Breaking News
'लिव्ह इन रिलेशनशिप', MPSC अन् हत्या; पुण्यात तरुणीच्या खुनानंतर प्रियकर फरार !

आज (सोमवार) भारतीय वेळेनुसार दुपारी साडे बारा वाजता युद्ध विराम लागू होईल. यामुळे युक्रेनमधील कीव, मारियुपोल, खार्किव आणि सुमी येथील नागरिकांना बाहेर काढण्याची संधी प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Breaking News
AFC U-23 Asian Cup: फुटबाॅलपटू अनिकेत जाधव भारतीय संघात; काेल्हापूरात जल्लाेष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com