HSC Result 2026: बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा? या एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Manasvi Choudhary

१२ वीचा निकाल

१२ वीच्या निकालासाठी राज्यातील सर्वच विद्यार्थांचे व पालकांचे लक्ष लागले आहे.

HSC Result 2026

कधी आहे १२ वीचा निकाल?

फेब्रुवारी- मार्च पार पडलेल्या या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

HSC Result 2026

अधिकृत वेबसाईट

विद्यार्थी अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in , hscresult.mkcl.org आणि maharesult.org.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकता.

HSC Result 2026

कसा पाहायचा निकाल?

1) www.mahahscboard.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

2) त्यानंतर होमपेजवर तुम्हाला इयत्ता १२ वी निकाल २०२६ यावर क्लिक करायचे आहे.

HSC Result 2025 | pintrest

3) त्यानंतर view result वर क्लिक करा. एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकायचे आहे.

HSC Result 2026

4) यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तुम्ही हा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंत देखील काढू शकता

HSC Result 2026

next: Sattu Drink Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 'सत्तू ड्रिंक', कसं बनवायचं? आणि फायदे काय? जाणून घ्या

येथे क्लिक करा...