ajit pawar death  saam tv
महाराष्ट्र

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

ajit pawar news : प्रशासनावर प्रचंड पकड असलेले अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री होते.....त्याचं नेमकं कारण काय... अजित दादांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

सलग सहा वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भुषवलेले अजितदादा.. . अजितदादा म्हणजे महाराष्ट्राला न मिळालेले मुख्यमंत्री....अजितदादांनी अनेकदा मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली... मात्र ती अपूर्णच राहिलीय....

अजित पवारांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती ती सहकार क्षेत्रातून... सहकारी कारखान्यापासून सुरवात करून तब्बल ४६ वर्ष ते राज्याच्या राजकारण सक्रीय होते. 6 वेळा त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भुषवलं...

दादांचा राजकीय प्रवास

- 1982

सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड

- 1991

बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार

जून 1991 ते नोव्हेंबर 1992

कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री

नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993

पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री

ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004

पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन मंत्री

जुलै 2004 ते नोव्हेंबर 2004

ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता

पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ)

नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2009

जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून)

जलसंपदा आणि स्वच्छता मंत्री

नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010

जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून),

ऊर्जा मंत्री

नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012

उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा)

डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014

उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा)

23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019

उपमुख्यमंत्री

30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022

उपमुख्यमंत्री

4 जुलै 2022 ते 30 जून 2023

विरोधी पक्षनेते

2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024

उपमुख्यमंत्री

खरं तर राज्याच्या सत्तासंघर्षात काही घडलं... तर अनेकदा अजित पवार नॉट रिचेबल व्हायचे....आणि नंतर काहीच घडलं नसल्याचं दाखवत कामाला लागायचे...आज मात्र बारामतीच्या सभेसाठी सकाळी निघालेले दादा ८.४५ नॉट रिचेबल झाले ते कायमचे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जमला जनसमुदाय|VIDEO

SCROLL FOR NEXT