WhatsApp मध्ये मोठा बदल, आई-वडिलांकडे राहणार तुमच्या प्रत्येक चॅटची माहिती; कसं ते वाचा

Manasvi Choudhary

व्हॉटसअप नवीन फिचर

व्हॉटसअपमध्ये नुकताच नवीन बदल करण्यात येणार आहे. आता व्हॉट्सअप या माध्यमवर तुम्ही तुमच्या मुलांचे देखील अकाऊंट बनवू शकणार आहात.

Whatsapp New Feautre

मुलांचे अकाऊंट करा सुरू

१३ वर्षाखालील मुलांचे अकाउंट तुम्ही व्हॉट्सअपवर बनवू शकता. यासाठी Parents managed accounts नवीन फिचर्स आणलं आहे.

Whatsapp New Feautre

मुख्य उद्दिष्ट काय?

Parents managed accounts या नवीन फिचर्स उद्दिष्ट म्हणजे लहान मुलांसाठी फक्त कॉलिंग आणि मेसेजिंग हेच असणार आहे.

Whatsapp New Feautre

कोण करणार मॅनेज

हे फिचर्स खास पालकांचे मुलांवरती लक्ष राहावे या मुख्य उद्देशाने बनवण्यात आले आहे. तसेच हे अकाऊंट त्याचे पालक मॅनेज करू शकतील.

Whatsapp New Feautre

अशी मिळणार माहिती

पालकांना त्यांच्या मुलांशी कोण संपर्क साधते आणि त्यांना कोणत्या ग्रुपमध्ये जोडले जाते याची माहिती मिळणार आहे त्याप्रमाणे ते मॅनेज करतील.

Whatsapp New Feautre

प्रायव्हसी

या अकाऊंटची संपूर्ण प्रायव्हसी ही पालकांकडे असणार आहे. माहितीनुसार हे अकाऊंट क्रिएट करण्यासाठी पालकांनी त्यांच्या स्वत:च्या अकाऊंटवरून अनुमती द्यावी लागणार आहे.

Whatsapp New Feautre

प्रोसेस काय आहे?

दोन्ही अकाऊंट QR कोडद्वारे लिंक केल्यानंतरच सेट होतील नंतर ते सुरू करण्यात येईल.

WhatsApp new feature | google

NEXT: Summer Season Blouse Designs: उन्हाळ्यात डेली वेअरसाठी 'स्लीव्हलेस' की 'एल्बो लेंथ' कोणता ब्लाऊज पॅटर्न निवडावा?

येथे क्लिक करा...