Summer Season Blouse Designs: उन्हाळ्यात डेली वेअरसाठी 'स्लीव्हलेस' की 'एल्बो लेंथ' कोणता ब्लाऊज पॅटर्न निवडावा?

Manasvi Choudhary

योग्य कपडे

उन्हाळ्यात कम्फर्टेबल कपडे घालणे कधीही फायद्याचे ठरेल. कारण उन्हाळ्यात शरीरातून घाम येतो अशावेळी तुम्ही कपडे योग्य निवडले पाहिजेत.

Summer Season Blouse Designs

ब्लाऊज स्टाईल

साडीवर देखील तुम्ही योग्य ब्लाऊज स्टाईल निवडली पाहिजे स्लीव्हलेस आणि एल्बो लेंथ ब्लाऊज पॅटर्न परफेक्ट आहे.

Summer Season Blouse Designs

कापडाची योग्य निवड

सुती किवा लिनन साडीमध्ये तुम्ही मलमलचे ब्लाऊज निवडा ज्यामुळे घाम शोषून घेतला जाईल.

Summer Season Blouse Designs

स्लीव्हलेस ब्लाऊज कधी घालावा?

तुम्हाला जर खूप घाम येत असेल उन्हाळ्यात कम्फर्टेबल हवं असेल तर तुम्ही स्लीव्हलेस ब्लाऊज घाला.

Slevless Blouse Designs

एल्बो लेंथ ब्लाऊज पॅटर्न

जर तुम्हाला बाहेर फिरण्यासाठी जायचे असेल हात टॅन नको व्हायला तर तुम्ही एल्बो लेंथ ब्लाऊज स्टाईल निवडू शकता.

Elbow Length Blouse

गळ्याचे डिझाईन

उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही गळ्याशी पॅक असलेले ब्लाऊज पॅटर्न घालू नका, बोट नेक किंवा v शेप असलेले ब्लाऊज नेक निवडा

Blouse Neck Designs

सुती ब्लाऊज घाला

उन्हाळ्यात ब्लाऊज सुती घाला यामुळे त्वचेची जळजळ होत नाही उन्हाचा त्रास होत नाही.

Cotton Saree Contrast Blouses

next: Office Hairstyles: मेसी वेणी आणि बबल पोनीटेल, ऑफिस आणि कॉलेजसाठी 5 मिनिटांत होतील अश्या झटपट 5 हेअरस्टाईल्स

येथे क्लिक करा...