ZP president reservation saamtv
महाराष्ट्र

ZP President Reservation: जिल्हा परिषदेवर 'महिलाराज'! कोणता जिल्हा कोणत्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव? यादी वाचा सविस्तर

Maharashtra Government: ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाचा जीआर आज जाहीर करण्यात आला. यानुसार जिल्हा परिषदेवर महिलाराज असणार आहे. कोणता जिल्हा कोणत्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव? हे घ्या जाणून...

Priya More

Summary

  • महाराष्ट्र शासनाने ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाचा जीआर जाहीर करण्यात आला.

  • कोणत्या जिल्हा कोणत्या महिलांसाठी राखीव याची माहिती समोर आली.

  • जिल्हा परिषदेवर 'महिलाराज' असणार आहे.

  • ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांवर महिलाराज असणार आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. या निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. आज राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण सरकारकडून जाहीर करण्यात आले. यासंदर्भात शासनाने जीआर काढत अधिकृत परिपत्रक देखील जारी केले आहे.

या जीआरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या जीआरनुसार जिल्हा परिषदांवर महिला राज पाहायला मिळणार आहे. कोणता जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गातील महिलांसाठी जागा राखीव असणार आहे हे आपण पाहणार आहोत....

१. ठाणे - सर्वसाधारण (महिला)

२. पालघर - अनुसुसूचित जमाती

३. रायगड - सर्वसाधारण

४. रत्नागिरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

५. सिंधुदुर्ग - सर्वसाधारण

६. नाशिक - सर्वसाधारण

७. धुळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

८. नंदूरबार - अनुसूचित जमाती

९. जळगांव - सर्वसाधारण

१०. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)

११. पुणे - सर्वसाधारण

१२. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

१३. सांगली - सर्वसाधारण (महिला)

१४. सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

१५. कोल्हापूर - सर्वसाधारण (महिला)

१६. छत्रपती संभाजीनगर-सर्वसाधारण

१७. जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

१८. बीड - अनुसूचित जाती (महिला)

१९. हिंगोली - अनुसूचित जाती

२०. नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग

२१. धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

२२. लातूर - सर्वसाधारण (महिला)

२३. अमरावती - सर्वसाधारण (महिला)

२४. अकोला - अनुसूचित जमाती (महिला)

२५. परभणी - अनुसूचित जाती

२६. वाशिम - अनुसूचित जमाती (महिला)

२७. बुलढाणा - सर्वसाधारण

२८. यवतमाळ - सर्वसाधारण

२९. नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

३०. वर्धा- अनुसूचित जाती

३१. भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग

३२. गोंदिया - सर्वसाधारण (महिला)

३३. चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)

३४. गडचिरोली - सर्वसाधारण (महिला)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या कारला आग

Marathi Cinema : मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा परवडत नाही, शंभर रुपयात तिकीट उपलब्ध करून द्या; अभिनेत्याची मोठी मागणी

Kangana Ranaut : कंगना रनौतला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, नेमकं काय आहे प्रकरण?

Sushila Karki: नेपाळची संसद बरखास्त; सुशीला कार्की होणार हंगामी पंतप्रधान

Uddhav Thackeray: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक सामना? उद्धव ठाकरेंचा संताप, जिल्हाप्रमुखांना दिल्या 'या' सूचना|VIDEO

SCROLL FOR NEXT