Shikhar Shingnapur Yatra News saam tv
महाराष्ट्र

Satara: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शिखर शिंगणापूर यात्रेस ग्रीन सिग्नल

प्रशासनाने ही यात्रा काेराेनाचे निर्बंध पाळत करावी असे आवाहन केले आहे.

ओंकार कदम

सातारा : महाराष्ट्रातील (maharashtra) प्रसिद्ध असणारी (satara) शिखर शिंगणापूरची यात्रा (shikhar shingnapur yatra) यंदा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. प्रांताधिकारी यांनी जाहीर केल्यानूसार यंदा शंभू महादेवाची यात्रा (yatra) दोन वर्षाने भरणार आहे. (shikhar shingnapur yatra latest news)

प्रांताधिकारी यांनी यात्रे संदर्भात नुकत्याच घेतलेल्या बैठकीत ग्रामस्थांना काेविड १९ कमी झाला असला तरी धाेका टळला नसल्याने जे सद्य स्थितीत निर्बंध आहेत. त्याचे पालन यात्रा काळात व्हावे असे आवाहन केले.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी देखील ही यात्रा व्हावी यासाठी सकारात्मक निर्णय घेतल्याचे समजते. मंत्री पवार यांना मुंबईत आमदार संजय जगताप (sanjay jagtap) यांनी कावड धारकांची मागणीचे पत्र काही दिवसांपुर्वी दिले हाेते. त्यानूसार मंत्री पवार यांनी साता-याचे एसपी आणि कलेक्टर (shekhar sinh) यांच्याशी संपर्क साधत यात्रेस काेविड १९ च्या नियमांचे पालन करुन परवानगी द्यावी असे स्पष्ट केले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT