bjp karyakarta demands ranjitsinh mohite patil suspension on madha lok sabha election result Saam Digital
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election : अजित पवार गट नकाे! विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू, भाजप कार्यकर्ते, पदाधिका-यांची मागणी

bjp karyakarta demands ranjitsinh mohite patil suspension on madha lok sabha election result : या बैठकीत सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील करण्यात आला.

ओंकार कदम

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला नाही यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने पश्चिम संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांना नुकताच अहवाल दिला. या अहवालात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर कारवाई व्हावी तसेच आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे निलंबन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. या पराभवाच्या कारणांमध्ये रणजीतसिंह मोहिते पाटील हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. त्यांचे निलंबन करावे अशी मागणी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरावा घेऊन केली.

विधान परिषदेचे माजी सभापती आणि फलटणचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सुद्धा शिस्त भांगाच्या कारवाईची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटा सोबत न जाता स्वबळावर निवडणुका लढवण्याची मागणी भाजप कार्यकर्ते, पदाधिका-यांनी केली आहे. या सर्व मागणीचे ठराव बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT