अकोल्यात भाजपला धक्का
काँग्रेसचे मोठी मुसंडी
अकोला महापालिकेतील विजयी उमेदवारांची यादी
अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी
अकोल्यात आधी आकड्यांमध्ये मुसंडी मारलेली भाजप शेवटी ढेपाळलेली दिसत आहे. अकोला महापालिकेत भाजपला सत्तेसाठी जोडतोड करावी लागणार आहे. दुसरीकडे अकोल्यात काँग्रेसची मोठी मुसंडी दिसून आलीये. तर अतिशय प्रतिकुल परिस्थितीत पक्ष फुटलेला असतांना ठाकरे सेनेचे 6 नगरसेवक विजयी झाले आहे. आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बालेकिल्लात वंचितने मारली 3 वरून 5 जागांवर मुसंडी मारली आहे. येथे प्रभाग 14 मध्ये वंचितचे चारही उमेदवार अर्थातच पूर्ण पॅनल विजयी झाले. अकोल्यात भाजपचे नेते आणि स्थायी समितीचे माजी सभापती संजय बडोणे हे पराभूत झाले आहे.
दरम्यान, अकोल्यात एक अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत, प्रभाग 13 मधून आशिष पवित्रकार हे अपक्ष उमेदवार विजयी झाले असून ते भाजपचे बंडखोर आणि माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील यांचे पुतणे आहेत. ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. दरम्यान, प्रभाग 7 मध्ये भाजपने अकोला विकास समिती पॅनलला पाठिंबा दिला होता. या प्रभागातून विकास समितीचा एका उमेदवाराचा विजय झालाय.
अकोला महापालिकेचा निकाल
एकूण जागा : 80
जाहीर निकाल ़: 80
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदेसेना : 01
अजित पवार राष्ट्रवादी : 01
शरद पवार राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
मनसे : 00
अकोला विकास समिती : 01
अपक्ष : 01
प्रभाग क्रमांक 1
1) अ : शेख अब्दुल्ला : काँग्रेस : विजयी
2) ब : अजरा नसरीन मकसूद खान : काँग्रेस : विजयी
3) क : निलोफर खान : काँग्रेस : विजयी
4) ड : अब्दूल सलाम खान : काँग्रेस : विजयी
प्रभाग क्रमांक 2
5) अ : सीमा अंजुम : एमआयएम : विजयी
6) ब : शरद तुरकर : भाजप : विजयी
7) क : मैमूना बी : एमआयएम : विजयी
8) ड : सय्यद रहीम सय्यद हाशम : एमआयएम : विजयी
प्रभाग क्रमांक 3
9) अ :शशिकला काळे : भाजप : विजयी
10) ब : नितू महादेव जगताप : भाजप : विजयी
11) क : प्रशांत गोविंदराव जोशी : भाजप : विजयी
12) ड : निलेश रामकृष्ण देव : वंचित : विजयी
प्रभाग क्रमांक 4
13) अ : संदीप शेगोकार : भाजप : विजयी
14) ब : शिल्पा वरोकार : भाजप : विजयी
15) क : पल्लवी मोरे : भाजप : विजयी
16) ड : अभय खुमकर : शिवसेना उबाठा : विजयी
प्रभाग क्रमांक 5
17) अ : विद्या खंडारे : भाजप : विजयी
18) ब : जयंत मसने : भाजप : विजयी
19) क : रश्मी अवचार : भाजप : विजयी
20) ड : विजय अग्रवाल : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 6
21) अ : आरती घोगलिया : भाजप : विजयी
22) ब : हर्षद भांबेरे : भाजप : विजयी
23) क : निकिता देशमुख : भाजप : विजयी
24) ड : पवन महल्ले : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 7
25) अ : सुवर्णरेखा जाधव : काँग्रेस : विजयी.
26) ब : चांद चौधरी : अपक्ष : विजयी.
27) क : किरण मेश्राम : जमीला बी : काँग्रेस : विजयी.
28) ड : शेख फरीद शेख करीम : काँग्रेस : विजयी
प्रभाग क्रमांक 8
29) अ : सोनाली सरोदे : उबाठा : विजयी
30) ब : मनोज पाटील : उबाठा : विजयी
31) क : माधुरी क्षिरसागर : भाजप : विजयी
32) ड : राजेश्वर धोटे : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 9
33) अ : प्रिया सिरसाट : काँग्रेस : विजयी
34) ब : निखत अफसर कुरेशी : काँग्रेस : विजयी
35) क : कनिजा खातून : काँग्रेस : विजयी
36) ड : मोहम्मद फजलू पहेलवान : काँग्रेस : विजयी
प्रभाग क्रमांक 10
37) अ : मंजुषा शेळके : भाजप : विजयी
38) ब : वैशाली शेळके : भाजप : विजयी
39) क : अनिल गरड : भाजप : विजयी
40) ड : नितीन ताकवाले : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 11
41) अ : जैनब बी : काँग्रेस : विजयी.
42) ब : शाहीन अंजुम : काँग्रेस : विजयी.
43) क : फिरदोस परवीन : काँग्रेस : विजयी.
44) ड : डॉ. झिशान हुसेन : काँग्रेस : विजयी.
प्रभाग क्रमांक 12
45) अ :संतोष डोंगरे : भाजप : विजयी
46) ब : कल्पना गोटफोडे : भाजप : विजयी
47) क : उषा विरक : शिंदे सेना : विजयी
48) ड : सागर भारूका : उबाठा : विजयी
प्रभाग क्रमांक 13
49) अ : विशाल इंगळे : भाजप : विजयी
50) ब : प्राची काकड : भाजप : विजयी
51) क : सुनिता अग्रवाल : भाजप : विजयी
52) ड : आशिष पवित्रकार : अपक्ष : विजयी
प्रभाग क्रमांक 14
53) अ : उज्वला पातोडे : वंचित : विजयी
54) ब : जयश्री बहादूरकर : वंचित : विजयी
55) क : पराग गवई : वंचित : विजयी
56) ड : शेख शमसु शेख साबिर : वंचित : विजयी
प्रभाग क्रमांक 15
57) अ : हरीश अलिमचंदानी : भाजप : विजयी.
58) ब : मनिषा भंसाली : भाजप : विजयी
59) क : शारदा खेडकर : भाजप : विजयी
60) ड : बाळ टाले : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 16
61) अ : सिद्घार्थ उपर्वट : भाजप : विजयी
62) ब : अमरीन सदफ : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी
63) क : नर्गिस परवीन खान : राष्ट्रवादी अजित पवार : विजयी
64) ड : रफिक सिद्दीकी : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी
प्रभाग क्रमांक 17
65) अ : जया गेडाम : काँग्रेस : विजयी
66) ब : अमोल मोहोकार : भाजप : विजयी
67) क : रफिया बी : काँग्रेस : विजयी
68) ड : आझाद खान : काँग्रेस : विजयी
प्रभाग क्रमांक 18
69) अ : स्मिता कांबळे : काँग्रेस : विजयी
70) ब : अमोल गोगे : भाजप : विजयी
71) क :आर्शिया परवीन : काँग्रेस : विजयी
72) ड : फिरोज खान : काँग्रेस : विजयी
प्रभाग क्रमांक 19
73) अ : धनंजय धबाले : भाजप : विजयी
74) ब : गजानन सोनोने : भाजप : विजयी
75) क :योगिता पावसाळे : भाजप : विजयी
76) ड : पुजा गावंडे : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी
प्रभाग क्रमांक 20
77) अ : विजय इंगळे : उबाठा : विजयी
78) ब : सुरेखा काळे : उबाठा : विजयी
79) क : सोनाली अंधारे : भाजप : विजयी
80) ड : विनोद मापारी : भाजप : विजयी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.