26 January 2024 Prajasattak Din Special Office Decoration Ideas Saam Tv
लाईफस्टाईल

Republic Day Office Decoration Ideas: प्रजासत्ताक दिनी तिरंग्याच्या रंगात सजवा तुमचे ऑफिस; या आयडिया करा फॉलो

Shraddha Thik

Office Decoration Ideas For Republic Day :

भारत दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सुट्टी आहे, परंतु लोक हा दिवस देशभरात वेगवेगळ्या प्रकारे उत्साहाने साजरा करतात. शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि खाजगी कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवून अभिवादन केले जाते. राष्ट्रगीत गायले जाते आणि प्रजासत्ताक दिन (Republic Day) परेड देखील आयोजित केली जाते.

देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा विशेष केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये, ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धांचे देखिल आयोजन केले जाते. यासोबतच सजावटीचीही विशेष काळजी घेतली जाते.

या दिवशी ऑफिस (Office) तिरंग्याप्रमाणे सजवली जातात. तुम्हालाही प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमचे कार्यालय सजवायचे असेल, तर तुम्ही तिरंग्याच्या थीमवर आधारित या सजावटीच्या कल्पनांची मदत घेऊ शकता.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बहुतांश ऑफिसेसमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करू शकतात त्यासाठी तिरंगा रांगोळीसह तिरंग्याच्या DIY क्राफ्ट कल्पनांच्या मदतीने तुम्ही तुमचे ऑफिस तिरंग्यासारखे सजवू शकता.

प्रजासत्ताक दिन क्राफ्ट सजावट (26 January Decoration)

या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे फुलपाखरे तयार करून ऑफिसची सजावट करू शकता.

प्रजासत्ताक दिन फुग्याची सजावट (Republic Day Decoration)

या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिन रंगांच्या फुग्यांच्या साहाय्याने सजावट करा.

प्रजासत्ताक दिन रांगोळी डिझाइन (Rangoli for Republic Day)

या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे ऑफिसमध्ये तिरंग्याची रांगोळी काढू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत कधीही चुकत नाहीत, वाचा एका क्लिकवर...

Rich Railway Station: भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन कोणते? तुम्हाला माहिती आहे का?

Jammu-Kashmir Election: पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर मतदान, स्थलांतरित काश्मिरी करणार बजावणार मतदानाचा अधिकार

Pimpri Chinchwad Firing : पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलं! फिनिक्स मॉलवर एकाचा गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद, VIDEO

Dagdusheth Ganpati immersion : लाडक्या दगडुशेठ गणपतीचं विसर्जन; मिरवणुकीला भाविकांची तुफान गर्दी, VIDEO

SCROLL FOR NEXT