Jio Recharge Plan: Jio Recharge Plan with 84 Days Validity in Just 395 Rs Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Recharge Plan: Jio चा धमाकेदार प्लान! दिवसाला खर्च करा ५ रुपये, अनलिमिटेड कॉल्स मिळेल जबरदस्त डेटा; ऑफर पाहा

Jio New Recharge Offer: रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणत असते. अशातच पुन्हा एकदा युजर्ससाठी जिओने जबरदस्त प्लान आणला आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan With 84 Days Validity :

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणत असते. अशातच पुन्हा एकदा युजर्ससाठी जिओने जबरदस्त प्लान आणला आहे. यामध्ये ग्राहकांना प्रीपेड रिचार्ज प्लान, मोफत कॉलिंग तसेच डेटासह एसएमएस ऑफर केले जाणार आहे.

जिओने (Jio) या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता दिली आहे. हा रिचार्ज प्लान प्रीपेड असणार आहे. या प्लानची किमत (Price) ३९५ रुपये इतकी आहे. या प्लानसाठी दिवसाला फक्त ५ रुपये खर्च करावे लागणार आहे.

1. रिलायन्स जिओचा ३९५ रुपयांचा रिचार्ज प्लान

जिओच्या ३९५ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते आहे. यामध्ये युजर्सना ६ जीबी पर्यंतचा डेटा ऑफर (Offer) केला जात आहे. अनलिमिटेड कॉल आणि एसएमएस नेटवर्कवर फ्रीमध्ये मिळेल.

2. या प्लानमध्ये आणखी काय?

जिओच्या ३९५ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त आणखी फायदे मिळणार आहे. यामध्ये Jio Tv, Jio Cinema आणि Jio Cloud चा अॅक्सेस मिळेल. तुमच्या फोनमध्ये 5G असेल तर तुम्हाला या प्लानमध्ये 5G ची सेवा देखील मिळेल.

3. जिओचा २९९ रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आहे. या प्लानमध्ये युजर्सना २ जीबी डेटा प्रमाणे ५६ जीबी डेटा मिळत आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना अनलिमिडेट व्हॉईस कॉल्सची सुविधा मिळते आहे. तसेच या प्लानमध्ये १०० फ्री एसएमएसची सुविधा मिळते आहे. जिओच्या या प्लानमध्ये Tv, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT