Trending Gudi Padwa WhatsApp Status & Instagram Captions saam tv
लाईफस्टाईल

Gudi Padwa 2026 Wishes: गुढीपाडवा आला! प्रियजनांना पाठवा हे खास मेसेज; मराठी, हिंदी, इंग्रजी WhatsApp स्टेटस वाचा एका क्लिकवर

Gudi Padwa Wishes Collection: गुढीपाडवा सणासाठी खास मराठी, हिंदी आणि इंग्रजी शुभेच्छांचा संग्रह येथे दिला आहे. सोशल मीडियावर शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना नववर्षाच्या आनंददायी शुभेच्छा द्या.

Sakshi Sunil Jadhav

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. हा सण हिंदूसणांमधील महत्वाचा सण मानला जातो. तसेच पाडवा हा सण नवं वर्ष म्हणून साजरा केला जातो. हा सण सगळ्यांसाठी महत्वाचा आणि आनंदाचा असतोच पण नवंविवाहीत कुटुंबासाठी हा सण महत्वाचा मानला जातो. या दिवशी दारात गुढी उभारुन त्याची पुजा केली जातो. तसेच आता सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेंड आला आहे. जर तुम्ही तुमच्या पाडव्याच्या स्टोरीज सोशल मीडियावर पोस्ट करणार असाल किंवा तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देणार असाल तर पुढील बातमी नक्की वाचा. यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

गुढीपाडव्याच्या मराठी शुभेच्छा (Gudi Padwa wishes in Marathi)

१.

नवीन वर्ष आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो

घरात सुख-शांती आणि प्रेम कायम राहो

आपल्या सर्वांच्या आयुष्यात यश आणि आनंद नांदो

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

२.

नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद आणि यश घेऊन येवो

प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि आयुष्य उजळून निघो

मैत्रीची ही नाती अशीच कायम राहो

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

३.

नवीन वर्षात प्रगती आणि यशाचे नवे मार्ग खुलू देत

आपल्या कामात यश आणि समाधान लाभो

समृद्ध आणि यशस्वी वर्षासाठी शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

४.

तुमचे आयुष्य आनंद, हसू आणि उत्साहाने भरून जावो

शिकण्यात आणि खेळण्यात नेहमी पुढे राहो

तुमची स्वप्ने नेहमी पूर्ण होत राहो

गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा!

गुढीपाडव्याच्या हिंदी शुभेच्छा (Gudi Padwa wishes in Hindi)

1.

नया साल आपके जीवन में खुशियां और समृद्धि लेकर आए।

घर में सुख, शांति और प्रेम बना रहे।

आप सभी के जीवन में सफलता और आनंद बना रहे।

गुड़ी पड़वा की हार्दिक शुभकामनाएं!

2.

नया साल आपके लिए खुशियां और सफलता लेकर आए।

आपके सभी सपने पूरे हों और जीवन खुशियों से भर जाए।

हमारी दोस्ती हमेशा यूं ही बनी रहे।

गुड़ी पड़वा की ढेर सारी शुभकामनाएं!

3.

नया साल आपके लिए तरक्की और सफलता लेकर आए।

काम में नई उपलब्धियां और खुशियां मिलें।

आपका आने वाला साल सफल और समृद्ध हो।

गुड़ी पड़वा की हार्दिक शुभकामनाएं!

4.

बच्चों के लिए

गुड़ी पड़वा की प्यारी शुभकामनाएं!

नया साल आपके जीवन में खुशियां और मुस्कान लाए।

आप पढ़ाई और खेल दोनों में आगे बढ़ें।

आपके सारे सपने सच हों।

गुढीपाडव्याच्या इंग्रजी शुभेच्छा (Gudi Padwa wishes in English)

1.

May this beautiful festival bring happiness, prosperity, good health, and new beginnings into our home. Let’s welcome the new year with love and positivity. Happy Gudi Padwa to my wonderful family!

2.

my dear friend! May this new year bring you success, joy, and countless opportunities. Wishing you a year filled with happiness and good memories, Happy Gudi Padwa.

3.

Wishing you a very Happy Gudi Padwa! May this new year bring growth, success, and prosperity to you and your family. Looking forward to another year of achievements together.

4.

Happy Gudi Padwa, little stars! May this new year bring lots of fun, laughter, learning, and bright opportunities in your life. Keep smiling and shining always.

5.

May this auspicious festival mark the beginning of happiness, prosperity, and success in your life. Have a joyful and blessed new year.

Warm wishes on Gudi Padwa!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! घिरट्या घालत हॅलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं; दुर्घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून आमदार जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने-सामने

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून सुरू होतंय विक्रम संवत 2083; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

Sakharechi Mal Recipe: गुढी पाडव्यासाठी साखरेची माळ घरी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील भाजप आमदाराची चौकशी होणार, कोर्टानं दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT