Bhaubeej 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Bhaubeej 2023: यंदाच्या भाऊबीजेला भावाला द्या 'हे' गिफ्ट; पाहा लिस्ट

Diwali 2023: भाऊबीज स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या भावाला खास गिफ्ट द्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bhaubeej Gift For Brother:

दिवाळीतील भाऊबहिणीच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबहिण या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते. त्यानंतर एकमेकांना गिफ्ट देतात.

भाऊ बहिणीच्या नात्याचा हा दिवस खूप स्पेशल असतो. त्याला अजूनच स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या भावाला खास गिफ्ट द्या. हे गिफ्ट कायम भावासोबत असेल आणि बहिणीची आठवण करुन देईल. त्यामुळे नेहमी काहीतरी स्पेशल गिफ्ट द्या. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्पेशल गिफ्टची माहिती देणार आहोत.

स्मार्टफोन

जर तुमच्या भावाला स्मार्टफोन गिफ्ट करु शकता. स्मार्टफोन हा सध्या खूप जास्त गरजेचा आहे. त्यामुळे तो या गिफ्टचा खूप चांगला उपयोग करेन. सध्या दिवाळीचे सेल सुरु आहे. त्यात चांगल्या ऑफरचा फायद घेत तुम्ही स्मार्टफोन खरेदी करु शकता.

परफ्यूम

मुलांना परफ्यूम खूप आवडतात. कुठेही बाहेर जाताना ते आवर्जून परफ्यूम मारतात. त्यामुळे परफ्यूम हे बेस्ट गिफ्ट आहे. परफ्यूम मारल्यावर आपली बहिण आपल्यासोबतच आहे असे नेहमी वाटेल.

कॉफी मग

तुम्ही तुमच्या भावाला कॉफी मग देऊ शकतात. ज्यावर भावाबहिणीचा फोटो असू शकतो. नेहमी कॉफी पिताना भावाला तुमची आठवण येईल. तुम्ही तुमच्या भावाला कस्टमाइज असा मग देऊ शकतात.

इअर बड्स

बाहेर फिरायला जाताना अनेकांना गाणी ऐकायची सवय असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावाला इअर बड्स गिफ्ट देऊ शकतात. भावासाठी हे अत्यंत उपयुक्त गिफ्ट आहे. सेलमध्ये हे प्रोडक्ट्स तुम्हाला स्वस्तात मिळतील.

स्मार्टवॉच

तुम्ही तुमच्या भावाला स्मार्टवॉच गिफ्ट म्हणून देऊ शकतात. सध्या स्मार्टवॉचचा ट्रेंड सुरु आहे. यामुळे आरोग्याशी संबंधित सर्व माहिती मिळते. त्यामुळे स्मार्टवॉच हा खूप चांगला पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT