Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : पैशांची भरभराट होईल, शेतीमधूनही होणार फायदा; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या गोष्टी घडतील

Saturday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना धनलाभ होईल. शेतीमधूनही फायदा होईल. वाचा शनिवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

पंचांग

शनिवार,१५ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष,उत्पत्ति एकादशी,महालय समाप्ति.

तिथी-एकादशी २६|३८

रास- कन्या

नक्षत्र-उत्तरा

योग-विष्कंभ

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - काहींचा मनोरंजनाकडे कल राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. कितीही केले तरी अडचणी कमी होतील असे वाटत नाही.काळजी घ्यावी.

वृषभ - बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. जीवनात नवे दिशा आणि मार्ग असा पडणार आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रात ज्याने पुढे जाल.

मिथुन - तुमचे आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीशी निगडीत सौख्य लाभेल. दिवस सुखाचा आहे. काळजी नसावी. शेती मधून फायदा होईल.

कर्क - आपल्या मतांविषयी आपण आग्रही राहणार आहात.महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. रखडलेली करण्याची मार्गी लावू शकाल.

सिंह - प्रॉपर्टीशी निगडीत सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ आणि समाधानाने भरलेला दिवस आहे. कुटुंबात एखादी नवी जबाबदारी अंगावर येऊन पडेल.

कन्या - आज तुमचे मनोबल वाढेल. आत्मविश्वास चांगला राहणार आहे. इतरांवर प्रभाव राहून दिवस सकारात्मकडे झुकलेला असेल.

तूळ - आपल्या वस्तू हा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी वाहने जपून चालवावी. दिवस संमिश्र आहे. मनोबल चांगले ठेवून पुढे जावे.

वृश्चिक - जुनी येणी बसूल होतील. अचानक धन लाभाची काहींना शक्यता आहे. दिवस मनाप्रमाणे आनंदी असेल.

धनू - कर्म प्रधानता ठेवून आज वागा. कामात यश आहे. मनोबल चांगले राहील. व्यवसाय वृद्धी होईल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर - गुरुकृपा लाभेल. तुमचे तुम्ही घेतलेले निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरतील. दिवस सुवार्ता घेऊन आलेला आहे.

कुंभ - कोणाचे सहकार्याची अपेक्षा न करता पुढे जावे लागेल. महत्त्वाची कामे शक्यतो आज नको. वाईट व्यवहार यापासून स्वतःला जपणे गरजेचे आहे.

मीन - नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रूंवर मात कराल. कोर्टाचे निकाल आपल्या मनाप्रमाणे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: चाणक्यांचा इशारा! 'या' ५ प्रकारच्या लोकांपासून दूर राहा, नाहीतर आयुष्य होईल बर्बाद

Palak Patta Chaat Recipe : हिवाळ्यात घ्या चटपटीत नाश्त्याचा आस्वाद, झटपट बनवा पालक पत्ता चाट

Maharashtra Live News Update: सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गांवर बोरामणी गावाजवळ कंटेनरला अपघात

Maharshtra Politics: बीएमसी आरोग्य केंद्राचं फित कोण कापणार? मालाडमध्ये भाजप–काँग्रेस आमनेसामने|VIDEO

Money Saving Tips: खर्च खूप वाढतोय अन् बचत कमी होतेय? वेळीच या स्टेप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT