Manasvi Choudhary
झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे झाडूचा आदर करा.
झाडूला पाय लावू नये, चुकून झाडूला पाय लागला तर नमस्कार करावा.
झाडूने कोणालाही मारू नये, अनेकदा लहानमुलांना मारण्यास वापर केला जातो.
कोणी घराबाहेर गेले की लगेचच घराला झाडू मारू नये असं शास्त्र सांगते.
नवीन झाडू आणल्यानंतर त्याची पूजा करावी मगच वापरावा.
झाडू हा दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. पलंगाच्या खाली किंवा दरवाज्याच्या मागे झाडू ठेवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या