Manasvi Choudhary
दिवाळीच्या सणांमधला लक्ष्मीपूजण हा महत्वाचा दिवस आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन हा दिवस साजरा केला जातो.
लक्ष्मीपूजन या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
लक्ष्मीपूजनाच्या ताटात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
नारळ हा लक्ष्मीपूजनामध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. तेलाचा किंवा तुपाचा छोटा दिवा ताटात असावा.
लक्ष्मीपूजनाच्या ताटात देवीला कुंकू आणि हळद अर्पण करावे ते तिच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते.
देवी लक्ष्मीच्या कुंकूवाचा टिळा लावल्यानंतर नाणं- सोनं - सुपारीने औक्षण करावे.
गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ताटात मिठाई ठेवू शकता.