Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

Dhanshri Shintre

देवघर

वास्तुशास्त्रानुसार, घरातील सर्वात पवित्र जागा म्हणजे देवघर असून ते योग्य दिशेत असणे अत्यंत आवश्यक आहे.

सकारात्मक उर्जा

घरात योग्य स्थानी देवघर असल्यास सकारात्मक उर्जा वाढते, कुटुंबात आनंद नांदतो आणि सुख-समृद्धीचा प्रवाह सतत राहतो.

पूर्व दिशा

वास्तुशास्त्रात पूर्व दिशा देवघरासाठी शुभ मानली जाते, ज्यामुळे घरात शांती, सौभाग्य टिकते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

पश्चिम दिशेला ठेवू नये

देवघर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढून अशुभ परिणाम आणि जीवनातील अडचणी येतात.

स्वयंपाकघरात ठेवू नये

शौचालय, स्वयंपाकघर किंवा पायऱ्यांखाली देवघर ठेवू नये, कारण त्यामुळे पूजेचे फळ मिळत नाही आणि नकारात्मकता वाढते.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

येथे क्लिक करा