Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घरातील काही नियम सांगितले आहेत.
माता लक्ष्मीचा फोटो लावताना काळजी घेणे महत्वाचे आहे.
मान्यतेनुसार, माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास घरातील आर्थिक समस्या कमी होतात.
वास्तुशास्त्रानुसार, माता लक्ष्मीची उभी असलेला फोटो कधीच लावू नका.
माता लक्ष्मीचा फोटो ईशान्य कोपऱ्यात लावू नये. माता लक्ष्मीची पूजा किंवा आरती करताना तुपाचा दिवा लावावा.
वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीचा फोटो चुकूनही अंधार ठेवू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.