Manasvi Choudhary
हिंदू धर्मात नवरात्री या सणाला विशेष महत्व आहे.
नवरात्रीत माता दुर्गेची पूजा केली जाते. नऊ दिवस उपवास केला जातो.
मात्र तुम्हाला देखील असा प्रश्न पडलाच असेल की नवरात्रीचा उपवास कधी सोडतात?
नवरात्रीचा उपवास सोडण्याची परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते.
नवरात्रीचा उपवास अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा उपवास केल्याने माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो. सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडतात.
नऊ कुमारी मुलीचं पूजन करून त्यांना भोजन व भेटवस्तू देणे याला कन्यापूजन म्हणतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.