Homemade Fafda Recipe: घरच्या घरी गुजराती स्टाईल कुरकुरीत फाफडा कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

फाफडा

फाफडा हा पदार्थ गुजरातचा लोकप्रिय आहे.

Fafda Recipe

खाण्याची आवड

गुजरातचा प्रसिद्ध फाफडा सर्वत्रच मिळतो. लोक आवडीने खातात.

Fafda Recipe

सोपी रेसिपी

फाफडा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Fafda Recipe

साहित्य

फाफडा बनवण्यासाठी बेसन, पापड खार, बेकिंग पावडर, हळद, ओवा, मीठ, हिंग, तेल हे साहित्य घ्या.

Fafda Recipe

बेसन चाळून घ्या

सर्वप्रथम एका भांड्यात बेसन बारीक चाळून घ्या एका प्लेटमध्ये पापड खार, बेकिंग पावडर, हळद हे मिश्रण एकत्र करा.

Fafda Recipe

मिश्रण घ्या

त्यानंतर बारीक चाळून घेतलेल्या बेसन पिठामध्ये ओवा, हिंग, चवीनुसार मीठ घाला.

Fafda Recipe

बेसन मिक्स करा

यानंतर मिश्रणामध्ये हे बेसन मिक्स करा. पीठ मळताना ते घट्ट होणार नाही आणि अगदी पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Fafda Recipe | GoogleGoogle

फाफडा तयार करा

एका ताटामध्ये पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे- छोटे चपटे गोळे करा आणि फाफड्याच्या आकारात लांब करा. फाफड्याच्या दोन्ही बाजूला तेल लावून प्लेटमध्ये ठेवा.

Fafda Recipe | yandex

कुरकुरीत फाफडा

यानंतर गॅसवर कढईत फाफडा तळून घ्या. अशाप्रकारे कुरकुरीत फाफडा तयार आहे.

Fafda Recipe | GoogleGoogle

next: Gujrat Name History: गुजरात हे नाव कसं पडलं?

येथे क्लिक करा..