Manasvi Choudhary
गुजरात भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगतचे राज्य आहे.
गुजरात हे गुर्जरांपासून बनले आहे. पूर्वी गुजरातला गुर्जरत किंवा गुर्जरभूमी म्हणून ओळखले जायचे.
पाचव्या शतकात मुघल काळात येथे गुर्जर नावाची एक जमात गुजरातमध्ये आली या जमातीच्या नावावरून राज्याला गुजरात हे नाव पडले.
गुजरात हे पारंपारिक वेशभूषा, खाद्यपदार्थ आणि मंदिरे यासाठी ओळखले जाते.
गुजरात राज्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.