Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दसरा या सणाला विशेष महत्व आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो.
दसरा या सणाला विजयादशमी असे देखील म्हंटले जाते.
दसरा या सणाला एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पाने दिली जातात.
पंचांगानुसार, गुरूवार २ ऑक्टोबर २०२५ या दिवशी दसरा हा सण साजरा होईल.
दसऱ्याची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी ०१:५७ आहे.