Manasvi Choudhary
नृत्यागंणा गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
गौतमीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
नुकताच गौतमीने काही खास फोटो शेअर केले आहे.
पारंपारिक सौंदर्यामध्ये गौतमीने हिरवी साडी परिधान केली आहे.
दागिने, कंपाळी भंडारा, हातात हिरव्या बांगड्या असा गौतमीचा लूक आहे.
खास नवरात्रीनिमित्त गौतमीने हे फोटोशूट केलं आहे ज्याची सध्या चर्चा आहे.
सोशल मीडियावर गौतमीच्या फोटोंना लाईक्स आले आहेत.