Palak Paneer Bhaji: नवरात्रीत कांदा- लसूण न वापरता बनवा पालक पनीर, फक्त १० मिनिटांत बनेल भाजी

Manasvi Choudhary

कांदा आणि लसूण

नवरात्री उत्सवात कांदा आणि लसूण खाणे वर्ज्य मानले जातात.

Onion-garlic | Social Media

पालक पनीर

तुम्हाला कांदा- लसूण न वापता पालक पनीर भाजी बनवणं सोपं आहे.

Palak Paneer Bhaji | Social Media

साहित्य

पालक पनीरची भाजी बनवण्यासाठी पालक, पनीर, आले, हिरवी मिरची, मीठ, मसाला, दही, जिरे हे साहित्य घ्या.

Palak Paneer Bhaji | Social Media

मिश्रण परतून घ्या

सर्वप्रथम कढईत गरम तेलामध्ये जिरे घाला. नंतर त्यात बारीक केलेले आलं, हिरवी मिरची घालून परतून घ्या.

Palak Paneer Bhaji | Social Media

पालक धुवून घ्या

संपूर्ण मिश्रणात मीठ, मसाला मिक्स करा. नंतर त्यात पालक धुवून चिरून घाला.

Palak Paneer Bhaji | Social Media

मिश्रणात पनीर घाला

५ ते १० मिनिटे गॅसवर भाजी शिजवून घ्या. पालक शिजल्यानंतर त्यात पनीर टाका.

Palak Paneer Bhaji | Social Media

पालक पनीर भाजी

अशाप्रकारे नवरात्री स्पेशल पालक पनीर रेसिपी तयार आहे.

Palak Paneer Bhaji | Social Media

next: Jalebi English Meaning: जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? कुठून आला जिलेबी हा शब्द

येथे क्लिक करा..