Manasvi Choudhary
जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? कुठून आला जिलेबी हा शब्द
सणासुदीनिमित्त अनेकजण गोड पदार्थ म्हणून घरी जिलेबी आणतात.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच जिलेबी खायला आवडते.
जिलेबी ही एक प्रसिद्ध मिठाई पदार्थ आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात.
आपण देखील मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर जिलेबी द्या असच म्हणतो.
जिलेबीला इंग्रजीत नेमकं काय म्हणतात हे अनेकांना माहित नाही.
जिलेबीला इंग्रजीत sweet pretzel किंवा coiled funnel cake असं म्हणतात.
जलबिया या अरबी शब्दापासून जिलेबी या शब्दाची निर्मिती झाली.