Manasvi Choudhary
नवरात्रमध्ये साजश्रृगांर करण्याचा दिवस.
नवरात्रीच्या या सणामध्ये नऊ दिवस महिला सजतात, नटतात.
नवरात्रीमध्ये पायाला अलता लावणं अत्यंत शुभ मानले जाते.
सणासुदीनिमित्त पारंपारिक आलता लावण्याची परंपरा जुनी आहे.
पायाला अलता लावताना तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स देखील करू शकता. फुले, पाने, चंद्र या डिझाईन्समध्ये तुम्ही पायाला अलता लावू शकता.
पायांच्य बोटांना रंगवून तुम्ही मध्यभागी या डिझाईन्स काढू शकता.
आलता लावल्याने पायाचं सौंदर्य छान दिसते. आकर्षक दिसतात.