Manasvi Choudhary
मराठी कलाविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसलेने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.
निळ्या रंगाची साडी परिधान करून रूपालीने खास लक्ष वेधून घेतलं आहे.
नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे. यानिमित्त निळ्या रंगाच्या साडीत रूपालीने फोटो शेअर केले आहेत.
साडीतील सौंदर्यावर रूपालीने साजश्रृंगार केला आहे ज्यामुळे तिचा लूक उठून दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये रूपालीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. तिच्या फोटोला लाईक्स आले आहेत.