Manasvi Choudhary
नवरात्री हा सण मोठ्या उत्साहात सर्वज साजरा होत आहे.
नवरात्री हा सण महिलांच्या साजश्रृंगार करण्याचा, सजण्याचा सण आहे.
नवरात्रीत नऊ दिवस महिला विविध रंगाच्या साड्या नेसतात.
नवरात्रीत काळ्या रंगाची साडी नेसणे अशुभ आहे.
नवरात्रीत काळ्या रंगाची साडी नेसल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगळा रंग ठरलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही वस्त्र परिधान करू शकता.
काळा रंग व्रत, पूजा आणि धार्मिक कार्यात टाळतात. यामुळे नवरात्रीत काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.