Manasvi Choudhary
आजकाल ब्लाऊजचे नवनवीन ट्रेडिंग डिझाईन्स आहेत.
स्टायलिश लूकला शोभून दिसणाऱ्या या लॉन्ग स्लिव्ह ब्लाऊज आकर्षक दिसतात.
पारंपारिक असो या मॉडर्न कोणत्याही साडीवर असे ब्लाऊज चांगलेच दिसतात. लॉन्ग स्लिव्ह ब्लाऊजचे काही ट्रेंडी पॅटर्न आज आपण पाहूया.
फुल स्लिव्ह ब्लाऊजमध्ये तुम्ही बॅकलेस पॅटर्न शिवू शकता.
नेटच्या साडीवर तुम्ही हातांवर नेट स्टाईल ब्लाऊज करू शकता असा लूक तुम्ही पार्टी लूक करू शकता.
डिपनेक स्टाईलमध्ये तुम्ही लॉन्ग स्लीव्ह ब्लाऊज पॅटर्न शिवू शकता.
फॅन्सी प्रिटेंड साडीवर तुम्ही फ्लोरल स्लिव्ह पॅटर्न करू शकता यामुळे तुमचा लूक आकर्षक दिसेल.