Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : मोठा खर्च टाळा, महत्वाचे निर्णय पुढे ढकला; ५ राशींच्या लोकांना हितशत्रूंपासून धोका?

Thursday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना मोठा खर्च टाळावा लागेल. काहींनी महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

Saam Tv

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक ५ मार्च २०२६

मेष : कार्यालयात वरिष्ठांकडून तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक होईल. दिवसभरात होणाऱ्या खर्चावर संयम ठेवावा लागेल.

वृषभ : तुमचे प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

मिथुन : तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती वाटा मिळेल. जुन्या मित्रांची भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.

कर्क : व्यवसायात चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. दिवसभरात अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे नियोजन करणे आवश्यक आहे.

सिंह : कार्यालयात थोडा ताण जाणवेल. अथक प्रयत्नांमुळे यश मिळेल. अभ्यासात मन लागेल.

कन्या : संयम आणि शिस्तीचा फायदा होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

तूळ : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठा खर्च टाळावा लागेल. कार्यालयात प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.

वृश्चिक : अचानक खर्चात वाढ झाल्याने मानसिक ताण कमी करण्यासाठी विश्रांती घ्यावी लागेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

धनु : नवीन संधी मिळतील. बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. नातेसंबंध मजबूत होतील.

मकर : तुमचे अडलेले सरकारी काम पूर्ण होईल. कार्यालायत वरिष्ठ सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल.

कुंभ : कार्यालयीन कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल.

मीन : नोकरी किंवा व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक बाबतीत यश मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी भामरागड तालुक्यात विकास कामांची पाहणी केली.

पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता; ममतांना झटका; EXIT POLL च्या अंदाजामुळं देशाच्या राजकारणात खळबळ

Amrit Bharat Express: मुंबईतून धावणार अमृत भारत एक्स्प्रेस, थांबे कुठे अन् तिकीट किती असणार? वाचा A टू Z माहिती

Goa Tourism : गोव्यातील 'ही' ठिकाणे जणू काश्मीरच, भर उन्हाळ्यातही भरेल हुडहुडी

Viral Video : कडेवर बाळ घेऊन महिला धावत्या ट्रेनमधून उतरली, तोल गेला अन्...काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT