Mahashivratri 2025 saam tv
राशिभविष्य

Mahashivratri 2025: पैसाच पैसा! महाशिवरात्रीला १०० वर्षांनी २ राजयोग; 'या' राशींना घरी नांदणार लक्ष्मी

Shash And Malavya Rajyog on Maha Shivratri 2025: वैदिक कॅलेंडरनुसार, १०० वर्षांनंतर या दिवशी शश आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात पैशांचा पाऊस होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष्य शास्त्रामध्ये हिंदू धर्मातील सणांना देखील खास महत्त्व देण्यात आलं आहे. उद्या महाशिवारात्री असून या वर्षी महाशिवरात्रीचा बुधवारी हा सण साजरा केला आहे. वैदिक कॅलेंडरनुसार, १०० वर्षांनंतर या दिवशी शश आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे.

शुक्र ग्रह उच्च राशीत फिरून 'मालव्य राजयोग' तयार करतोय आणि शनिदेव 'शश राजयोग' बनवत आहेत. या दोन राजयोगांच्या शुभ प्रभावामुळे काही राशींच्या भाग्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी वाढ होऊ शकणार आहे. या राशीच्या लोकांचं उत्पन्न वाढू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींचा याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

शश आणि मालव्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे. या लोकांना त्यांच्या व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची संधी मिळू शकणार आहे. आर्थिक स्थितीतही मोठी सुधारणा दिसून येण्याची शक्यता आहे. गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग दिवसांची सुरुवात घेऊन येणार आहे. या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहे. नोकरी आणि प्रवासात पदोन्नतीची शक्यता आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग शुभ राहणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची दाट शक्यता असते. तुम्ही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. या काळात तुम्हाला नशीबाची साथ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT