Cham Cham Recipe: रसगुल्लापेक्षा टेस्टी घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट चमचम, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

दूध, लिंबाचा रस/व्हिनेगर, साखर, पाणी, केशर, वेलची पावडर आणि सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स घ्या.

Chum Chum Recipe

छेना (Paneer) तयार करा

दूध उकळून त्यात लिंबाचा रस घालून फाडा. नंतर ते स्वच्छ कापडात गाळून पाणी काढून छेना तयार करा.

chum chum Recipe

छेनाला मऊ मळा

छेना हाताने चांगला मळून त्यात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. यामुळे चमचम मऊ बनतात.

chum chum Recipe

आकार द्या

मळलेल्या छेनाचे लांबट (oval) आकाराचे छोटे गोळे तयार करा.

chum chum Recipe

साखरेचा पाक तयार करा

पाण्यात साखर घालून उकळा आणि हलका पाक तयार करा.

Chum Chum Recipe

चमचम शिजवा

तयार गोळे उकळत्या पाकात टाका आणि 10-15 मिनिटे शिजवा. ते फुगून मऊ होतील.

Chum Chum Recipe

सजावट आणि सर्व्हिंग

चमचम थंड झाल्यावर केशर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्सने सजवा. तयार आहे स्वादिष्ट चमचम!

Chum Chum Recipe

Weight Loss Drinks: पोट साफ आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 ड्रिंक्स

Weight Loss Drinks | GOOGLE
येथे क्लिक करा