Weight Loss Drinks: पोट साफ आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत हे ७ ड्रिंक्स

Shruti Vilas Kadam

कोमट पाणी आणि लिंबू

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे पचन सुधारते आणि वजन कमी करण्यासही मदत होते.

weight loss drinks | Saam Tv

जिरे पाणी

जिरे पाण्यात उकळून ते गाळून पिल्यास पचनक्रिया सुधारते. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझम वाढून वजन कमी करण्यास सहाय्य होते.

Weight Loss Drinks | Yandex

मेथी पाणी

रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिल्यास पोट साफ राहते. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

methi water | Google

आलं-लिंबू चहा

आलं आणि लिंबू घालून तयार केलेला हर्बल चहा पचन सुधारतो. हा ड्रिंक नियमित घेतल्यास पोट हलकं राहण्यास मदत होते.

herbal drinks for weight loss

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. हा ड्रिंक मेटाबॉलिझम वाढवतो आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

green tea | Google

सफरचंद व्हिनेगर ड्रिंक

कोमट पाण्यात एक चमचा सफरचंद व्हिनेगर मिसळून पिल्यास पचन सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

lemon juice | Google

डिटॉक्स पाणी

काकडी, पुदिना आणि लिंबाचे तुकडे पाण्यात घालून तयार केलेले डिटॉक्स वॉटर शरीराला हायड्रेट ठेवते आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते.

Limbu Pani | Freepic

Nauvari Saree Draping: सहावारी साडीची १० मिनिटांत नेसा परफेक्ट नऊवारी, ट्राय करा या लेटेस्ट ट्रेंडी स्टाईल्स

Nauvari Saree Draping
येथे क्लिक करा