Bigg Boss 19  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : प्रणित मोरे ते गौरव खन्ना; कोण-कोण आहे 'बिग बॉस 19'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Bigg Boss 19 Contestants List : सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो सुरू झाला आहे. यंदा 'बिग बॉस' मध्ये कोणते कलाकार झळकले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' शो सुरू झाला आहे.

'बिग बॉस 19' चे होस्टिंग सलमान खान करत आहे.

'बिग बॉस 19'मध्ये 16 सेलिब्रिटी झळकले आहे.

लोकप्रिय शो 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) अखेर सुरू झाला आहे. या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 'बिग बॉस 19' चे होस्टिंग बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करत आहे. काल (24 ऑगस्टला) 'बिग बॉस 19' चा ग्रँड प्रिमियर सोहळा धमाकेदार अंदाजात पार पडला. या शोमध्ये 16 सेलिब्रिटी झळकले आहे. प्रत्येकाचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस 19' कुठे पाहता येणार?

सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' शो आता सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळणार आहे.'बिग बॉस 19'ची यंदाची थीम राजकारणावर आधारित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19' सीझन एकूण 105 दिवस सुरू राहणार आहे.

'बिग बॉस 19' सदस्यांची यादी

  1. गौरव खन्ना

  2. अभिषेक बजाज

  3. प्रणित मोरे

  4. अवेज दरबाज

  5. जीशान कादरी

  6. मृदूल तिवारी

  7. नतालिया जानोस्झेक

  8. नेहल चुडासमा

  9. अमाल मलिक

  10. फरहाना भट्ट

  11. कुनिका सदानंद

  12. नगमा मिराजकर

  13. नीलम गिरी

  14. बसीर अली

  15. अशनूर कौर

  16. तानिया मित्तल

'बिग बॉस 19'चं घर

बिग बॉस 19'चं घर आलिशान आणि कलरफुल आहे. स्टायलिश बेडरूम, जिम, स्विमिंग पूल आणि वॉश एरिया दिसत आहे. संपूर्ण घरात पक्षी-प्राण्यांची सजावट पाहायला मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या थीम पाहायला मिळत आहेत. 'बिग बॉस' च्या घराचे इंटिरियर पाहून तुमचेही डोळे दिपतील. येथे सुंदर जिम एरिया देखील पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liquor License Controversy: मद्यविक्रीत नेत्यांचेच दारूचे अड्डे काठोकाठ? परवाने पुढाऱ्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांत?

WhatsApp Scam: व्हॉट्सअ‍ॅपवर तुमची 'ही' एक चूक पडेल महागात, रिकामं होईल बँक अकाउंट

Maharashtra Live News Update: मीराबाई चानूने पटकावलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: पक्षवाढीसाठी रश्मी ठाकरे मैदानात, भाजपच्या सुश्मिता भोसलेंचा ठाकरे सेनेत प्रवेश

Matheran Accident : माथेरान घाटात भीषण अपघात; मुंबईतील पर्यटकांची कार दरीच्या बाजूला कोसळली

SCROLL FOR NEXT