Shreya Maskar
सलमान खान कायमच आपल्या बहीण अर्पिताला पाठिंबा देताना दिसतो.
आर्यन खान आणि सुहाना खान ही बॉलिवूडमधील क्युट भावा-बहिणीची जोडी आहे.
अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरचे कायम मजा-मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
करिश्मा आणि करीना कपूरची जोडी बॉलिवूडमध्ये 'बेबो' आणि 'लोलो' म्हणून प्रसिद्ध आहे.
सैफ अली खानची दोन्ही मुलं अनेकदा एकत्र स्पॉट होतात. एकमेकांना कामामध्ये पाठिंबा देतात.
शाहिद कपूर आणि ईशान खट्टर हे बॉलिवूडमधील सुपरहिट भावांची जोडी आहे.
अनिल कपूरची दोन्ही मुलं हर्षवर्धन कपूर आणि सोनम कपूरने बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत.
आयुष्मान खुराना हा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आहे. तर अपारशक्ती खुराना अभिनेता आहे.