Shreya Maskar
'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात सई ताम्हणकरला सन्मानित करण्यात आले.
सई ताम्हणकरला 'पाँडेचरी' चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यासाठी सई ताम्हणकरने खूप खास लूक केला होता.
सई ताम्हणकरने सुंदर फ्लोरल प्रिंट असलेला वेस्टन ड्रेस परिधान केला होता.
लूकला मॅचिंग ज्वेलरी आणि मेकअप तिने केला होता.
सईच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
चाहते तिच्या सौंदर्याचे आणि यशाचे कौतुक करताना दिसत आहेत.
सई ताम्हणकरने फोटोंना “Reign, Rooted , Recognised!” असे हटके कॅप्शन दिलं आहे.