Gautami Patil : नाकात नथ अन् गुलाबी साडी; गौतमी पाटीलच्या नखरेल अदा, पाहा PHOTOS

Shreya Maskar

गौतमी पाटील

'सबसे कातील गौतमी पाटील' कायम आपल्या नृत्यामुळे चर्चेत असते.

Gautami Patil | instagram

चाहता वर्ग

गौतमी पाटीलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत.

Gautami Patil | instagram

गुलाबी साडी

गौतमी पाटीलचे नवीन फोटो खूपच भारी आहेत. तिने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.

Gautami Patil | instagram

नक्षीदार ब्लाऊज

नक्षीदार ब्लाऊजने साडीची शोभा वाढवली आहे.

Gautami Patil | instagram

मॅचिंग ज्वेलरी

गौतमीने साडीला मॅचिंग गोल्डन रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.

Gautami Patil | instagram

गौतमीचं सौंदर्य

मोकळे केस, नाकात नथ घालून गौतमी जणू अप्सरा दिसत आहे.

Gautami Patil | instagram

निखळ हास्य

गौतमीच्या चेहऱ्यावरचे निखळ हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Gautami Patil | instagram

नवीन गाणे

गौतमीचे नुकतेच 'सखूबाई' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Gautami Patil | instagram

NEXT : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Sai Tamhankar | instagram
येथे क्लिक करा...