Shreya Maskar
सई ताम्हणकरने मराठीसोबत हिंदी मनोरंजनसृष्टी देखील गाजवली आहे.
नुकतेच सई ताम्हणकर तिच्या हटके फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
तिच्या फोटोंमध्ये निळ्या रंगाच्या छटा पाहायला मिळत आहे. जणू ती समुद्रातील जलपरी
ब्लू कलरची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप तिने परिधान केला आहे.
हाय हिल्स, स्टायलिश ज्वेलरी, केसांचा बन आणि ग्लॉसी मेकअप सईने लूक पूर्ण केला आहे.
"Not your average blueprint!" असे हटके कॅप्शन सई ताम्हणकरने फोटोंना दिले आहे.
सईचा बिनधास्त अंदाज पाहून चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
अलिकडेच सई ताम्हणकर गुलकंद या मराठी आणि ग्राउंड झिरो या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.