Gautami Patil : 'सुंदरा' मनामध्ये भरली; गौतमी पाटीलच्या नखरेल अदा, पाहा लेटेस्ट PHOTOS

Shreya Maskar

गौतमी पाटील

'सबसे कातिल' गौतमी पाटील कायम आपल्या नृत्यामुळे चर्चेत असते.

Gautami Patil | instagram

चाहता वर्ग

गौतमीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती कायम आपल्या लूकचे फोटो शेअर करत असते.

Fan | instagram

गौतमीचं सौंदर्य

गौतमीच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तिच्या फोटोंवर कायम कमेंट्सचा वर्षाव होतो.

Gautami's beauty | instagram

स्वतःची ओळख

गौतमीने आपल्या नृत्यांच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

identity | instagram

मालिकांमध्ये काम

अलिकडेच गौतमी 'शिट्टी वाजली रे' आणि 'देवमाणूस' या मालिकांमध्ये पाहायला मिळाली.

Work in serials | instagram

रोमँटिक गाणं

नृत्यांगना गौतमी पाटीलचे नुकतेच 'सुंदरा' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Romantic song | instagram

दिलखेच अदा

गाण्यातील तिच्या दिलखेच अदा पाहून चाहते घायाळ झाले. सध्या तिच्या गाण्याची सोशल मिडियावर हवा पाहायला मिळत आहे.

style | instagram

मराठमोळा साज

गौतमीचा मराठमोळा साज कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतो.

Marathi style | instagram

NEXT : हिरवी साडी अन् मादक अदा, कल्याणच्या चुलबुलीचं PHOTOS पाहून व्हाल फिदा

Shivali Parab | instagram
येथे क्लिक करा...