Shreya Maskar
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
शिवाली परबला सर्वत्र 'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखले जाते.
शिवालीने हिरव्या सुंदर साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हिरव्यागार जंगलात तिने सुंदर फोटोशूट केले आहे.
कपाळावर टिकली, मिनिमल ज्वेलरी आणि केसांचा सुंदर बनमध्ये तिचे सौंदर्य खुलले आहे.
शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून जबरदस्त कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
शिवालीच्या कातिल अदांचे चाहते दिवाने आहेत.
शिवालीने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.