Shreya Maskar
कल्याणची चुलबुली शिवाली परबने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.
नुकतेच शिवालीने सुंदर पांढऱ्या वेस्टन ड्रेसवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिवालीने हिरव्यागार गवतावर बसून छान फोटोशूट केले आहे.
मोकळे केस आणि नो मेकअप लूकमध्ये तिचे सौंदर्य खुलले आहे.
शिवाली परबचा मोहक अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
"तू ही रे" असे हटके कॅप्शन शिवाली परबने फोटोंना दिले आहे.
शिवाली परबच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे.
कमेंटमध्ये एका युजरने लिहिलं की, "वेड तुझ्या सौंदर्याचं..."