Shreya Maskar
सई ताम्हणकरने मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टी गाजवली आहे.
सईचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोअर्स आहे.
नुकतेच सई ताम्हणकरने सुंदर वेस्टन ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सईने आकाशी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. ज्यात तिचे सौंदर्य खुललं आहे.
मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
"Mood with altitude !" असे हटके कॅप्शन सईने फोटोंना दिले आहे.
सई ताम्हणकरचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सई ताम्हणकर अलिकडेच 'गुलकंद' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला.